*भूक लागत नसल्यास घरगुती उपचार*
बरेचदा भूक न लगण्याची समस्या निर्माण होते अश्यावेळी घरगुती उपचार करावेत
उपाय
1. 3 ते 4 लसूण पाकळ्या कपभर पाण्यात उकळवा नंतर ते पाणी गाळून त्यात लिंबू पिळून ते पाणी प्या हे असे 10 ते 15 दिवस घ्या हळू हळू भूक लागेल
2.ताजी कोथिंबीर मिक्सर मधून बारीक करुन त्याचा रस काढा व तो रस एक ते 2 चमचे घ्या म्हणजे भूक लागेल
3.जेवणाआधी थोडा ओवा घेऊन तो बारीक करुन अर्धा ग्लास पाण्यात मिसळून घ्या लगेच भूक लागेल
4.आले किसुन त्याचा रस काढून 1 ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा आले रस व मध असे दिवसातून 2 वेळा घ्या
5.आपल काम एका जागी बसून असल्याने खालेल्या अन्नाचे पचन व्यवस्थीत होत नाही त्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. रोज कमीतकमी अर्धा तास व्यायाम करा. असे केल्याने चांगली भूक लागेल.
6.व्यायाम शक्य न झाल्यास कमीत कमी रोज 15 मिनिट चालायची सवय लावा. असे केल्याने चांगली भूक लागेल.
0 Comments