थंडीच्या दिवसांत टाचेला भेगा पडत असतात. यावर खालील उपाय आपल्याला करता येतील.
टाचेवर भेगा पडणे यावरील उपाय
पाय पाण्याने धुऊन तुपात थोडेसे मीठ कालवुन भेगामध्ये भरावे व रात्रभर तसेच ठेवावे .
तीळ ,मेण ,राळं यांचे मिश्रण टाचेच्या भेगांवर लावावे .

0 Comments